Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: भरधाव मालगाडीची जेसीबीला धडक - freight train hits jcb

navi mumbai News: भरधाव मालगाडीची जेसीबीला धडक – freight train hits jcb


जेसीबीच्या सहाय्याने रेल्वे रुळांलगतच्या गटारांच्या साफसफाईचे काम सुरू असताना अचानक आलेल्या भरधाव मालगाडीची जेसीबीला धडक लागल्याने मालगाडीचे दोन डबे …

Updated:

MT

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई :

जेसीबीच्या सहाय्याने रेल्वे रुळांलगतच्या गटारांच्या साफसफाईचे काम सुरू असताना अचानक आलेल्या भरधाव मालगाडीची जेसीबीला धडक लागल्याने मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरून रेल्वे रूळ उखडल्याची घटना शनिवारी दुपारी ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे रेल्वे स्टेशनजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र जेसीबी आणि मालगाडीच्या इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, रेल्वे रुळालगतच्या गटाराच्या साफसफाईसाठी पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला असताना , मालगाडीला सिग्नल कसा मिळाला, याचा वाशी रेल्वे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccine production site: Coronavaccine: …तोपर्यंत लसीविषयीचे दावे विश्वासार्ह मानता येणार नाहीत! – now essential to maintain cold chain from the vaccine production site to...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनास प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या उपयुक्तता आणि क्षमतेविषयी सातत्याने दावे केले जात आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याखेरीज...

Recent Comments