Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : मृत्युदर कमी करण्याचे आव्हान - the challenge of...

navi mumbai News : मृत्युदर कमी करण्याचे आव्हान – the challenge of reducing mortality


‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यात करोना रुग्णांच्या संख्येचा दुप्पट दर हा २०.६७ दिवसांवर आला असून, देशाचा दुप्पट दर हा १६.५ दिवस इतका आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून करोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर ३.५८ इतका असून, ते प्रशासनापुढे आव्हान आहे, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनाबाबत सादरीकरण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई शहरातील करोनाचा मृत्युदर तीन टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा २५ दिवस आहे. या घडीला देशात दशलक्ष लोकसंख्येमागे २८.३ मृत्यू होतात. हेच महाराष्ट्रातील प्रमाण ३३.२१ इतके आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात दशलक्ष लोकसंख्येमागे मृत्युदर अधिक आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.३१ टक्के आहे. मात्र, जगातील करोनाचा मृत्युदर ५.७८ टक्के असून, देशात २.८० टक्के तर महाराष्ट्रात ३.५८ टक्के आहे.

महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत असून, आरोग्य सेवा, पोलिस प्रशासन तसेच महसूल व अन्य विभागाची यंत्रणा यांचय सामुहिक प्रयत्नांना चांगले यश येत असून करोना योद्धा आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे मंत्रिमंडळ बैठकीत कौतुक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: एनसीबीकडून आरोपपत्र दाखल, रिया आणि शौविकही आरोपी – ncb files chargesheet against 33, including rhea chakraborty sushant singh rajput drugs...

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तीस हजार पानांचं हे आरोपपत्र असल्याची माहिती समोर आली...

motorola moto g10: Moto G10 आणि Moto G30 ची लवकरच होणार भारतात एन्ट्री, कंपनीने शेयर केला टीजर – moto g10 and moto g30 india...

हायलाइट्स:मोटोरोला कंपनी दोन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच करणार Moto G10 आणि Moto G30 असे स्मार्टफोनचे नाव याआधी मोटोरोला कंपनीने या फोनला युरोपमध्ये...

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, ३५७ नवे बाधित – aurangabad reported 357 new corona cases and 2 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरातील शिवाजीनगर येथील ८३ वर्षीय, तर जालना जिल्ह्यातील तळणी येथील ६० वर्षीय, अशा दोन बाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू...

Recent Comments