Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: मॉर्निंग वॉकला गेले अन् बेडूक उड्या मारून आले -...

navi mumbai News: मॉर्निंग वॉकला गेले अन् बेडूक उड्या मारून आले – we went for a morning walk and the frogs jumped


Bम टा प्रतिनिधी, औरंगाबादBमॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना शनिवारी पोलिसांन अडवून बेडूक मारायला लावून घरी पाठवले…

Updated:

MT

Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bमॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना शनिवारी पोलिसांन अडवून बेडूक मारायला लावून घरी पाठवले. पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

शहरात करोनामुळे लॉकडाऊन असूनही अनेक नागरिक हे बाहेर पडून शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करत आहेत. पुंडलिकनगर भागात शनिवारी काही नागरिक सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत आहेत. नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही जणांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस पथक या मार्गावर पोहोचले. मॉर्निग वॉकच्या ठिकाणी सकाळीच हजेरी लावून घराबाहेर पडणाऱ्यांना कारण विचारले. तेव्हा अनेकांनी मॉर्निंग वॉकला बाहेर आल्याचे सांगितले. अशा नागरिकांना बेडूक उड्या मारायला लावून रस्त्याने आले, त्याच रस्त्याने परत पाठविले. पुन्हा आल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

yeola st depot employees: एसटीचे कर्मचारी पुन्हा करोना बाधित – nashik corona update : 3 yeola st depot employees found corona positive

म. टा. वृत्तसेवा, येवलाएकीकडे येवला तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आटोक्यात येत असताना, दुसरीकडे मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी आपले कर्तव्य बजावून परतलेल्या एसटीच्या येवला...

Bank employees strike: संपामुळे सातशे कोटींचे व्यवहार ठप्प – 700 crore transactions stalled due to strike

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकेंद्र सरकार बँकांचेही खासगीकरण करू पाहत आहे. पीएमसी, एस बँकेच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. आता तेच लक्ष्मी विलास बँकेचे होऊ पाहत...

Recent Comments