Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : रमजान ईद साजरी होणार सोमवारी…घरीच ईदची नमाज अदा...

navi mumbai News : रमजान ईद साजरी होणार सोमवारी…घरीच ईदची नमाज अदा करण्याचे आवाहन – ramadan eid to be celebrated on monday आवाहन appeal to offer eid prayers at home


घरीच नमाज अदा करण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशात शनिवारी कोणत्याही ठिकाणी चंद्रदर्शन न झाल्याने, रविवारी तिसवा म्हणजेच शेवटचा रोजा ठेवण्यात येणार आहे. ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद सोमवारी साजरी केली जाणार आहे.

ईदसाठी इदगाह येथे विशेष नमाज अदा केली जाते मात्र, यंदा करोनामुळे शहरातील उलेमांनी घरीच ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह मुस्लिम समाजातील उलेमांच्या पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीतही ईद उल फित्र घरीच साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारीही अल हिलाल कमिटीने देशभरात ईद चंद्रदर्शनाबाबत शहानिशा केली.

अशी करावी नमाज अदा

सोमवारी ईद उल फित्र साजरी करण्यात येणार आहे. मुस्लिम बांधव घरीच नमाज अदा करणार आहे. याबाबत मौलाना नसीम मिफताई यांनी सकाळी सात ते ११.३० दरम्यान विशेष नमाज घरीच अदा करावी. सुरक्षित वावराचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. यंदाच्या नमाजनंतर सर्वांनीच देश करोनामुक्त व्हावा. प्रत्येक भारतीयांची प्रकृती चांगली राहावी. तसेच देशात सुख समृद्धी आणि शांती नांदावी, यासाठी विशेष दुवा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने, रमजानमध्ये महिनाभर रोजे आणि धार्मिक विधी घरीच पार पडले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ram Mandir Donation: ‘मुस्लिमांनीही राम मंदिराकरता निधी उभारण्यासाठी पुढे यायला हवं’ – ram mandir donation taslima nasreen appeal muslims come forward to raise money

कोलकाताः आंतरराष्ट्रीय लेखिका आणि मूळच्या बांगलादेशच्या असलेल्या तस्लिमा नसरीन ( taslima nasreen ) या आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता अयोध्येतील राम मंदिर...

woman locked in cage: पाच वर्षांपासून ‘ती’ पिंजऱ्यात राहतेय; कारण ऐकाल तर धक्का बसेल! – philippines mentally ill woman locked in cage by family

मनिला: फिलीपाइन्समध्ये एक तरुणी मागील पाच वर्षापासून पिंजऱ्यात कैद आहे. तिच्या कुटुंबीयांनीच तिला या पिंजऱ्यात कैद केले आहे. वर्ष २०१४ पर्यंत एका सामान्य...

maharashtra coronavirus: करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; रिकव्हरी रेट ९४.८६% – maharashtra reports 1924 new covid19 cases, 3854 discharges

मुंबईः आज राज्यात १ हजार ९२४ करोनाचे नवीन रुग्ण सापडले असून ३५ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

India vs Australia: Brisbane Weather Day 5: पाचव्या दिवशी कसे असेल पिच आणि हवामान; कोण होणार विजेता, जाणून घ्या – aus Vs Ind 4th...

ब्रिस्बेन: aus vs ind 4th test Brisbane Weather भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे....

Recent Comments