Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : शहरात ५७० करोनामुक्त - 570 crore free in...

navi mumbai News : शहरात ५७० करोनामुक्त – 570 crore free in the city


बरे होऊन घरी परतणाऱ्यांचा वाढला वेग

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे दोन दिवसांत करोनाबाधित व्यक्तींची संख्या घटत आहे. एकीकडे बाधित घटत असताना उपचारानंतर करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे. आतापर्यंत ५७० व्यक्ती उपचारानंतर घरी परतल्या आहेत. लाळेच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आलेल्यांची संख्याही ८,६०४ झाली आहे.

बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यासाठी महापालिकेने कृती दलाची स्थापना केली आहे. त्याच्या माध्यमातून दैनंदिन अहवाल आणि ताज्या स्थितीची माहिती दिली जाते. शुक्रवारच्या माहितीप्रमाणे ९८२२ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी १२१८ पॉझिटीव्ह निघाले तर, ८६०४ निगेटीव्ह निघाले. पालिकेने बाधितांच्या संख्येवरुन १८ प्रतिबंधित ठिकाणे जाहीर केली आहेत. त्यामधील १०,४७० घरांमधील ५३,२४५ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'सॅमसंग'च्या उपाध्यक्षाला तुरुंगवासाची शिक्षा; 'या' गुन्ह्यात आढळला दोषी

सेऊल: मोबाइल, टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगचे उपाध्यक्ष जे वाय ली यांना अडीच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली...

maharashtra gram panchayat election: Chandrakant Patil: महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील!; खानापुरातील पराभवावर दादा बोलले… – chandrakant patil accepted the defeat in khanapur village

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील खानापूर या मूळगावी शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवला असून या निकालावर बोलताना 'एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत...

4th Marathi literary meet: संमेलनस्थळी होणार करोना चाचणी – it has been decided to test the corona of every worker those work for marathi...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून, संमेलनाच्या उभारणीसाठी येणाऱ्या प्रत्येक कामगाराची...

Rajesh Tope: आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढवा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश – rtpcr testing should be increased to prevent coronavirus says health minister rajesh tope

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालावे, असे आदेश...

Recent Comments