Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : सहाशे जणांना केले क्वारंनटाइन - six hundred people...

navi mumbai News : सहाशे जणांना केले क्वारंनटाइन – six hundred people were quarantined


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bशहरात करोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गौतमनगर, विजश्री कॉलनी, गुलाबवाडी, नारेगाव हे आता नवे हॉटस्पॉट ठरु लागले आहेत. या ठिकाणांहून आतापर्यंत सहाशे जणांना क्वारंनटाइन करण्यात आले आहे.

खोकडपुरा येथील गौतमनगर, सिडको एन पाच येथील विजश्री कॉलनी, गुलाबवाडी, नारेगाव, वडगाव या ठिकाणाहून नवे रुग्ण सापडल्यामुळे हे भाग सील करण्यात आले आहेत. महापालिकेच्या टास्क फोर्सच्या माध्यमातून या ठिकाणी तपासणी करून एक मे पर्यंत ६०५ नागरिकांना क्वारंनटाइन करण्यात आले. एमजीएम स्पोर्टस कॉम्पलेक्समध्ये ९१, एमआयटीमध्ये ३६, किलेअर्क येथे २९९, देवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहात २२, संत तुकाराम वसतिगृहात ६५, कलाग्राममध्ये ६२, उद्योजकता विकास केंद्रात ३० जणांना क्वारंनटाइन करण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : टपाल विभागाचे खासगीकरण नकोच – don’t reject the privatization of the postal department

म. टा. प्रतिनिधी, नाशिकखासगीकरणाच्या विरोधासह अन्य २१ मागण्यांसाठी टपाल युनियन शुक्रवारी (दि.२७) संपावर जाणार आहे. कामबंद ठेवण्यात येणार असल्याने तसेच शनिवारी व रविवारी...

aurangabad News : दक्षता घ्या, पुन्हा ‘लॉकडाऊन’ नकोच – be careful, don’t ‘lockdown’ again

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करण्यासाठी व्यापारीवर्गान वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. अनेक महिने सर्व बाजारपेठ बंद होती. त्यामुळे आर्थिक गणित बिघडले...

Uddhav Thackeray: Uddhav Thackeray: लॉकडाऊन काळात नोकऱ्यांवर गदा; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश – cm uddhav thackeray gave directions on job crisis

मुंबई:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांचे हातचे रोजगार गेले आहेत. त्याचवेळी नव्याने रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच या रोजगारांच्या अनुषंगाने...

Recent Comments