Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: सेलू पेन्शनर्स असोसिएशनकडून मदत - assistance from the seloo...

navi mumbai News: सेलू पेन्शनर्स असोसिएशनकडून मदत – assistance from the seloo pensioners association


परभणी : करोनामुळे महाराष्ट्रावर ओढावलेल्या संकटाप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सेलू येथील पेन्शनर्स असोसिएशनकडून ५८ हजार एक रुपयांच्या मदतीचा धनादेश शनिवारी (१८ एप्रिल) उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉ. विनायकराव कोठेकर, उपाध्यक्ष नागेश देशपांडे, डॉ. गंगाधर गळगे, रवींद्र मुळावेकर, प्रकाश धामणगावकर, गिरीश लोडया, प्राचार्य शरद कुलकर्णी डॉ. संजय हरबडे, मुकुंद आष्टीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Dilip Vengsarkar: एक महान फलंदाज,महान गोलंदाज झाला; अहमदाबादच्या पिचवर मुंबईच्या क्रिकेपटूची घणाघाती टीका – ind vs eng ahmedabad pitch wicket bad advertisement for test...

हायलाइट्स:भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत १० विकेटनी विजय मिळवलाकसोटी सामना दुसऱ्याच दिवशी संपल्याने पिचवर होतेय टीकाभारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केली मोठी टीका...

Recent Comments