Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: १८ विद्यार्थी ताब्यात - 18 students in custody

navi mumbai News: १८ विद्यार्थी ताब्यात – 18 students in custody


गावाकडे परतण्यासाठी इंधनाच्या टँकरमधून प्रवास करणाऱ्या १८ विद्यार्थ्यांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले…

Updated:

MT

नांदेड : गावाकडे परतण्यासाठी इंधनाच्या टँकरमधून प्रवास करणाऱ्या १८ विद्यार्थ्यांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून टँकरचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आंध्र प्रदेशातील विजयवाडा, गुंटूर, राजमुंद्री, काकीनाडा येथील काही विद्यार्थी जालना येथील एका प्रशिक्षण कंपनीत पदविका अभ्यासक्रमासाठी शिकायला होते. तेथून ते गावी निघाले होते.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments