Home आपलं जग करियर ncert calendar: एनसीईआरटीचं ११ वी, १२ वी साठी शैक्षणिक कॅलेंडर - ncert...

ncert calendar: एनसीईआरटीचं ११ वी, १२ वी साठी शैक्षणिक कॅलेंडर – ncert released alternative academic calendar for class 11 12


NCERT class 11th 12th alternative academic calendar 2020: लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एनसीईआरटी विविध वर्गांसाठी वैकल्पिक शैक्षणिक कॅलेंडर जारी करीत आहे. प्राथमिक व माध्यमिक (पहिली ते दहावी) चे कॅलेंडर आधीच जारी केले गेले होते. आता नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) उच्च माध्यमिक (इयत्ता अकरावी आणि बारावी) साठी देखील पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर जारी केले आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनीही ट्विटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हे कॅलेंडर दिव्यांग, विशेष गरजा असलेल्या मुलांसह प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. त्यात ऑडिओबुक, व्हिडिओ प्रोग्रॅम इत्यादींच्या लिंक्सही दिलेल्या आहेत.

‘अशा कॅलेंडरमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सर्वांना ऑनलाइन शिक्षण अधिक चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्याची आणि करोना दरम्यान सकारात्मक राहण्याची प्रेरणा मिळेल.’

‘परीक्षा रद्द’ निर्णयाला राज्यपाल कोश्यारी यांचा विरोध

मीच परीक्षा पास झालो…तनपुरे यांचे विद्यार्थ्यांना भावनिक पत्र

या कॅलेंडरची लिंक आपल्याला बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे. तसेच, एनसीईआरटीच्या त्या पेजची लिंकही देण्यात येत आहे. या पेजवर सर्व वर्गांचे वैकल्पिक शैक्षणिक कॅलेंडर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.

एनसीईआरटी ११ वी, १२वीच्या पर्यायी कॅलेंडरसाठी येथे क्लिक करा.

NCERT alternative academic calendar 2020 साठी येथे क्लिक करा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

26/11 Mumbai Attack in Marathi: Mumbai 26/11 attack २६/११ हल्ला: ‘या’ देशात उभारले जाणार स्मारक – Mumbai Terror Attack Israelis Planning Memorial For Victims...

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये...

Mumbai High Court Rejects Plea Of CBI Probe Into Disha Salian’s Death – दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे द्यावा; मुंबई हायकोर्टाने दिले ‘हे’ उत्तर

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या आत्महत्येची फाइल मुंबई पोलिसांनी बंद केल्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा...

Corona Cases in Aurangabad: एका रुग्णाचा मृत्यू; १११ नवे बाधित – aurangabad reported 111 new corona cases and 1 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पाथरी येथील ७० वर्षांच्या बाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या...

Recent Comments