Home आपलं जग हेल्थ new swine flu in china: New Swine Flu करोना व्हायरसनंतर चीनमध्ये सापडला...

new swine flu in china: New Swine Flu करोना व्हायरसनंतर चीनमध्ये सापडला स्वाइन फ्लू विषाणूचा नवीन प्रकार – After Covid 19 New Swine Flu With Pandemic Potential Identified In China By Cdc Researchers In Marathi


New Swine Flu In China चीनमध्ये संशोधकांना स्वाइन फ्लूचा नवीन प्रकार सापडला आहे, ज्यामुळे नव्या महामारीचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत यूएस सायन्स जर्नल PNAS मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासाद्वारे ही माहिती समोर आली आहे. G4 असे या फ्लूच्या नवीन प्रकाराचे नाव आहे.

 Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments