Home देश NIA raids: वाराणसीत ISI एजंटच्या घरावर NIAचा छापा - nia raids isi...

NIA raids: वाराणसीत ISI एजंटच्या घरावर NIAचा छापा – nia raids isi agent house in chandauli and varanasi up


वाराणसीः एनआयएनने रविवारी उत्तर प्रदेशातील चंदोली आणि वाराणसीमध्ये पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या एजंटच्या घरावर NIAने छापा टाकला. आरोपी सामरिकरित्या महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांचे फोटो आणि लष्कराच्या हालचालीबाबतची माहिती पाकिस्तानला पुरवत होता. या प्रकरणी एजंटला अटक करण्यात आली आहे.

मोहमद राशिद यांच्या चंदोली आणि वाराणसी येथील घरांवर छापे टाकण्यात आले. राशिदला १९ जानेवारीला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. राशिद पाकिस्तानमधील हँडलर्सच्या संपर्कात होता. एवढचं नाही तर तो दोन वेळा पाकिस्तानलाही जाऊन आला होता, अशी माहिती एनआयएने दिली आहे.

PM मोदी चीनला इतके का घाबरतात? काँग्रेसने साधला निशाणा

चीनच्या कुटील हरकतींनी भारत सतर्क, लडाखमध्ये जवानांची संख्या दुपटीने वाढवली

भारतातील संवेदनशील आणि रणनितीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या संस्थांचे फोटो आणि लष्कराशी संबंधीत हालचालीची माहिती आयएसआयाल देताना पकडण्यात आलं होतं. तपासणी राशिदच्या घरातून फोन आणि काही आक्षेपार्ह कागदपत्र मिळाले आहेत. राशिद चौकशी सुरू आहे. राशिदसोबत आणखी कोण समील होतं आणि कोण हेरगिरी करतंय? याचा तपास एनआयए करत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

banking and financial services fund: मिरे असेटचा नवा फंड खुला; बँकिंग अँड फायनान्शिअल क्षेत्रात गुंतवणुकीची संधी – mirae asset launched banking and financial services...

मुंबई : मिरे असेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडिया या देशातील इक्विटी व डेट विभागांतील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्याने ‘मिरे असेट बँकिंग अँड फायनान्शिअल...

mumbai news News : ‘संजय राऊत यांची आता बोलतीच बंद झाली असेल’ – we welcome highcourt order on kangana ranaut demolition case; says kirit...

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या घरावर मुंबई महानगरपालिकेनं केलेली कारवाई न्यायालयानं अवैध ठरवली आहे. न्यायलयाच्या या निर्णयानंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर...

Nashik Road railway station: नाशिकरोडला २१ रेल्वे प्रवासी संशयित – 21 train passengers found corona suspected on nashik road railway station

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड करोनाची लाट रोखण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकात आजपासून प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत ६८० प्रवाशांचे स्क्रीनिंग...

‘करोना’चा ‘जीएसटी’ला फटका

म. टा. प्रतिनिधी, लॉकडाऊन, करोनाचे संकट याचा मोठा फटका राज्य कर विभागाला ( सीजीएसटी) बसला आहे. गेल्या सहा महिन्यात औरंगाबाद विभागात केवळ ५२६...

Recent Comments