Home देश Pakistan violates ceasefire: पाकचा राजौरीत गोळीबार, भारताचा एक जवान शहीद - pakistan...

Pakistan violates ceasefire: पाकचा राजौरीत गोळीबार, भारताचा एक जवान शहीद – pakistan violates ceasefire at rajouri


जम्मूः पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी जिल्ह्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केला. पाक सैनिकांनी भारतीय सीमेतील रहिवासी भागांना हल्ल्याचं लक्ष्य केलं. पाकच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही उत्तर दिलं. यावेळी गोळीबारात गंभीर जखमी झालेला भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला.

पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी रात्री नियंत्रण रेषेवर तारकुंडी सेक्टर येथे गोळीबार केला. भारतीय लष्कराच्या चौक्यांवर आणि रहिवासी भागावर हा गोळीबार केला गेला. या भागात पाकने १२० एमएम आणि १८० एमएम या छोट्या उखळी तोफांचा मारा केला. यात एक नागरिक जखमी झाला, अशी माहिती मिळालीय.

सीमेवर तणाव, लष्कराकडून अॅलर्ट जारी

पाकच्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवानही शहीद झाला आहे. तणावाची स्थिती पाहता सीमेवर अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. जवानांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

RCB vs CSK: RCB vs CSK IPL 2020: बेंगळुरू विरुद्ध चेन्नई प्रतिष्ठ वाचवण्यासाठी खेळणार – rcb vs csk ipl 2020 match preview update and...

दुबई: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात आज रविवारी डबल हेडरमधील पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore vs Chennai...

bollywood news News : सिनेसृष्टीची आर्थिक कोंडी; मराठी सिनेमांना अनुदानाची प्रतीक्षाच – waiting for grants for marathi movies from government

मुंबई टाइम्स टीममराठी चित्रपटसृष्टीचं दु:ख मांडणारा एखादा चित्रपट तयार होऊ शकेल की काय अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय. करोनामुळे संकटाचा काळ सुरू असताना,...

Nagpur: धक्कादायक! पोलिसाच्याच मुलाचे केले अपहरण; नागपुरात खळबळ – nagpur policeman son kidnapped for rs 10 lakh ransom

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या धक्कादायक घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली. मात्र, या बारावर्षीय मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मोठ्या शिताफीने...

Recent Comments