Home देश PM Narendra Modi: काही लोक दहशतवादाचा व्हायरस फैलावत आहेत, PM मोदींचा पाकवर...

PM Narendra Modi: काही लोक दहशतवादाचा व्हायरस फैलावत आहेत, PM मोदींचा पाकवर निशाणा – some people are busy spreading some other deadly viruses such as terrorism says pm narendra modi


नवी दिल्लीः करोना व्हायरसविरोधी लढाईतील पर्यायांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉन अलायन मूव्हमेंटच्या (NAM) परिषदेत सहभागी झाले. जगभरातील १२३ देशांना औषधांचा पुरवठा केला, अशी माहिती मोदींनी यावेळी दिली. या परिषदेत ५९ देश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी काही घरगुती उपायातून रोगप्रतिकार क्षमता वाढवता येऊ शकते, असं मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी दहशतवादाचा उल्लेख केला. काही जण दहशतवादाचा जीवघेणा व्हायरस पसरवण्यात व्यग्र आहेत. फेक न्यूज आणि फेक व्हिडिओ व्हायरल करत आहेत, असं पंतप्रधान मोदी पाकिस्तानचा उल्लेख टाळत म्हणाले.

काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

हंदवाडा चकमक: दोनदा ‘शौर्य पदक’ पटकावणारे कर्नल शर्मा शहीद

संकटाच्या या काळात नागरिकांच्या कल्याणवर लक्ष दिले पाहिजे. आर्थिक विकासदर वाढीचा विचार नंतरही करता येईल. विकसनशील देशांची आरोग्य क्षमता वाढवली पाहिजे अशी मागणी NAM मधील देशांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे केली पाहिजे. एकत्र येऊन आणि एकमेकांचे सहकार्य करण्याची ही वेळ आहे. भारताला जगाचे औषध केंद्र समजले जाते. भारताच्याही काही गरजा आहेत. तरीही भारत १२३ देशांना औषध पुरवठा करत आहे, असं मोदींनी सांगितलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi Stadium’s Pitches Made By Mix Trend After Suggestion From Indian Former Cricketer Parthiv Patel – IND vs ENG : अहमदाबादची वादग्रस्त खेळपट्टी...

अहमदाबाद, IND vs ENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिलाच सामना फक्त दोन दिवसांत संपला. त्यानंतर या खेळपट्टीवरुन आता जोरदार वाद सुरु आहे. पण...

whatsapp mute video feature: WhatsApp Mute Video फीचर सर्वांसाठी लाँच, जाणून घ्या वापरण्याची पद्धत – whatsapp mute video feature is now available for android...

हायलाइट्स:WhatsApp Mute Video फीचर आले सर्वांसाठी हे फीचर रोल आउट करण्यात आले जाणून घ्या वापरण्याची पद्धत नवी दिल्लीः WhatsApp Mute Video फीचरला अखेर...

Karnataka: मुलीशी मैत्री केल्याने मुलाची हत्या; हत्येपूर्वी नाक, गुप्तांग कापून मृतदेह नदीत फेकला – karnataka 14 year old boy killed over friendship with girl...

हायलाइट्स:१४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्याहत्येपूर्वी मुलाचे नाक आणि गुप्तांग कापलेमृतदेह भीमा नदीपात्रात फेकलाकर्नाटकातील कलबुर्गीमधील धक्कादायक घटनाकलबुर्गी: मुलीसोबत मैत्री केली म्हणून एका १४ वर्षीय...

Recent Comments