Home मनोरंजन prasoon joshi on rasbhari web series: स्वरा भास्करच्या 'रसभरी'चा वाद; प्रसून जोशींनी...

prasoon joshi on rasbhari web series: स्वरा भास्करच्या ‘रसभरी’चा वाद; प्रसून जोशींनी केली टीका – prasoon joshi saddened by irresponsible content of swara bhaskar web series rasbhari


मुंबई: अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्या ‘रसभरी’ या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वेब सीरिजचं प्रक्षेपण थांबवावं असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. स्वराला प्रचंड ट्रोल देखील करण्यात येत आहे. ‘रसभरी’वर केवळ प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनी टीका केली नाही तर अनेक कलाकार मंडळी देखील या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या अनेक गोष्टींवर आक्षेप घेत आहेत.

लेखक, कवी, गीतकार प्रसून जोशी यांनी या सीरिजसंदर्भात एक ट्विट केलं आहे. ही सीरिज बघून वाईट वाटलं. काही मद्यपान करणाऱ्या पुरुषांसमोर एक लहान मुलगी उत्तेजक डान्स करताना दिसतेय. हे कितपय योग्य आहे? निर्माता आणि प्रेक्षकांनी देखील याचा विचार करायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं की लहान मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन? मनोरंजनासाठी लहान मुलांचा वापर होत असेल तो थांबवायला हवं’, असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

प्रसून जोशी यांच्या या ट्विटवर स्वरानं रिप्लाय दिला आहे.’सर तुम्ही या दृश्यांना चुकीचं समजत आहात. यात जे दाखण्यात आलंय ते याच्या विरुद्ध आहे. ती मुलगी तिच्या मर्जीनं डान्स करतेय. पण बघणारे मात्र उत्तेजक नजरेतून पाहत आहे. या दृश्यात हेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

आजचं राशीभविष्य… दिनांक ०५ डिसेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ०५ डिसेंबर २०२० Source link

Recent Comments