Home मनोरंजन Priyanka Chopra and Rajkummar Rao Funny Video - मजेशीर व्हिडिओः राजकुमार रावने...

Priyanka Chopra and Rajkummar Rao Funny Video – मजेशीर व्हिडिओः राजकुमार रावने प्रियांकाला विचारलं कोणता हाजमोला खायला आवडतो? पाहा तिने काय दिलं उत्तर | Maharashtra Times


मुंबई- प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव सध्या त्यांचा आगामी ‘द व्हाइट टायगर’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, अभिनेत्याने सोमवारी एक बिहाइंड द सीनचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. यात तो प्रियांकासोबत सेटवर धामाल मस्ती करताना दिसत आहे. या मजेशीर व्हिडिओमध्ये दोघं आवडत्या हाजमोला फ्लेवर्सविषयी बोलताना दिसत आहेत.

राजकुमारने प्रियांकाला विचारलं की प्रियांका तुला कोणता हाजमोला खायला आवडतो? यावर प्रियांकाने अलबेला आम आणि चुलबुली इमली ही दोन नावं घेतली. यानंतर राजकुमारने तुला पान खायलाही आवडतं असं ऐकलं आहे खरंय का असा प्रश्न विचारला. यावर देसी गर्ल म्हणाली की होती मला पान आवडतं पण त्याहून जास्त ‘पान पसंद’ खायला आवडतं.


जेव्हा कलाकार रात्रीच्या जेवणासाठी बाहेर गेले होतेराजकुमार यांनी व्हिडिओला कॅप्शन देत म्हटले आहे, ‘जेव्हा चुब्ली पिंकी आणि अल्बेला अशोक डिनरला निघाले तेव्हा.# द व्हाईट टायगर ‘प्रियांका’ द व्हाइट टायगर ‘चित्रपटात पिंकी मॅडमची भूमिका साकारत आहे तर राजकुमार अशोकची भूमिका साकारत आहेत.

२२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २२ डिसेंबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.या चित्रपटाची कथा बलराम हलवाई यांची आहे. यात त्यांच्या प्रवासाबद्दल आणि यशस्वी उद्योजक होण्याच्या स्वप्नाबद्दल सांगण्यात आलं आहे. २२ जानेवारीला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments