Home शहरं पुणे pune news News: अठरा रुग्णांना‘ससून’मधून डिस्चार्ज - eighteen patients discharge from 'sassoon'

pune news News: अठरा रुग्णांना‘ससून’मधून डिस्चार्ज – eighteen patients discharge from ‘sassoon’


ससून रुग्णालयातील बाधितांपैकी एका महिलेसह दोघेजण उपचारांनंतर बरे होऊन रविवारी घरी परतले आहेत. त्यात एक ४२ वर्षांची महिला असून, त्यांना मधुमेह; तसेच रक्तदाबाचा आजार आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवार पेठेतील ४० वर्षांच्या एका पुरुषाची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. ससून रुग्णालयात बरे झालेल्या तिघांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. नायडू रुग्णालयातील १६ रुग्णांना रविवारी घरी पाठविण्यात आले. ‘डिस्चार्ज’ दिलेल्यांची संख्या ५५ झाली आहे.

चौकट

पुण्यातील रविवारची स्थिती

१८

बरे होऊन घरी गेलेले पॉझिटिव्ह रुग्ण

ससून रुग्णालयातील रुग्ण

३०

नायडू रुग्णालयातील रुग्ण

खासगी रुग्णालयातील रुग्ण

१५

गंभीर रुग्ण

५४

मृत्यू

एकूण रुग्णसंख्या : ६६९ (शहर ५६२ , पिंपरी चिंचवड ५७, पुणे ग्रामीण २३, पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय २७)

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Haryana: तरुणीचे अपहरण करून हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार, पीडितेने सांगितली आपबीती – hisar woman abducted and raped in haryana

हायलाइट्स:तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कारहरयाणातील हिसारमधील धक्कादायक घटनापीडितेने पोलिसांत केली तक्रार दाखल अपहरणकर्त्या तरुणांचा पोलिसांकडून शोध सुरू हिसार: हरयाणाच्या हिसारमधील एका गावातील एका...

mohan delkar suicide case: ‘डेलकरांना मरण यातना देणारे अजून मोकाट कसे?’ – nana patole criticized bjp over mohan delkar suicide case

हायलाइट्स:नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोलमोदी सरकारनं GDPची वाढ केली, असा टोलाही लगावला आहेमोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणीही पटोले यांनी मागणी केली आहे. मुंबईः...

Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात नसणार हा मुख्य खेळाडू – ind vs eng pacer jasprit bumrah expected to miss odi series against...

हायलाइट्स:भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर वनडे मालिका खेळणार आहेटी-२० मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहेआता वनडे मालिकेसाठी देखील त्याला विश्रांती दिली जाण्याची...

Recent Comments