Home शहरं पुणे pune news News : अन्न, सॅनिटायझरचे वाटप - distribution of food, sanitizer

pune news News : अन्न, सॅनिटायझरचे वाटप – distribution of food, sanitizer


पुणे : लॉकडाउनच्या काळात पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या ‘सोशल पोलिसिंग सेल’च्या माध्यमातून १५ लाख १७ हजार ७८८ अन्न पाकिटे, ६२ हजार ५५७ धान्य किट, ५० हजार ८०७ मास्क, ४९ हजार २४७ सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले.

नागरिकांची अन्नधान्य व जेवणाची समस्या सोडविण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी हा ‘सोशल पोलिसिंग सेल’ तयार केला आहे.

रेल्वेच्या माध्यमातून १७ हजार ८१४ नागरिक, श्रमिक, विद्यार्थी यांना त्याच्या मूळ गावी पाठविताना प्रत्येकाला अन्नपदार्थ पाकिटे, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. ४४९ बस गाड्यांमधून ११ हजार १४८ नागरिक त्यांच्या मूळ गावी जाताना प्रत्येकाला अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, सुनील दोरगे, तसेच वाहतूक विभागाकडील २० कर्मचारी, तसेच पोलिस या सेलमध्ये काम करत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sharjeel Usmani: गुन्हा रद्द करण्याची शर्जील उस्मानीची मागणी – elgar parishad 2021: sharjeel usmani moves bombay high court to quash fir against hime

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपुण्यातील एल्गार परिषदेतील भाषणात आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल पोलिसांनी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर...

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments