Home शहरं पुणे pune news News : आनंद व्यक्त केल्याने गुन्हा - the crime of...

pune news News : आनंद व्यक्त केल्याने गुन्हा – the crime of expressing happiness


बीड : माजलगाव येथे करोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर चक्क ढोला-ताशाच्या तालावर अनेकांनी ताल धरून फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यामुळे सुरक्षीत वावराच्या नियमाचे उल्लंघन झाल्याने या प्रकरणी डॉक्टरसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माजलगाव येथे उपचार घेतलेल्या एक रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे समोर आले होते. त्यामुळे हे रुग्णालय बंद करून तेथील डॉक्टर, इतर कर्मचारी व संपर्कातील व्यक्तींचे नमुने तपासनीस पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bihar election: संयमाची लस टोचा – editorial on bihar election 2020 and bjp promises free covid vaccine to people

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्वांना करोनाची मोफत लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन, सगळी नैतिकता खुंटीला...

nashik vegetable market: भाजीबाजाराचे लिलाव पुन्हा स्थगित – auction of vegetable market postponed again in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळ नव्याने तयार करण्यात आलेल्या भाजी मार्केटमधील १४५ विक्रेत्यांना ओटे वाटपासाठी २२ ऑक्टोबर रोजी चिठ्ठी...

Recent Comments