Home शहरं पुणे pune news News : पिंपरीत एका दिवसात४६ करोनाबाधित रुग्ण - in pimpri,...

pune news News : पिंपरीत एका दिवसात४६ करोनाबाधित रुग्ण – in pimpri, 46 crore infected patients in one day


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (२३ मे) एकाच दिवशी ४६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यात वायसीएम रुग्णालयातील एक डॉक्टर, तसेच एका नर्सचाही समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्ण पिंपरी, वाकड, वडमुखवाडीतील असल्याने येथील काही परिसर महापालिका प्रशासनाने सील केला आहे.

शहरातील ज्या भागात करोनाचे रुग्ण सापडतील, तो भाग महापालिकेकडून तत्काळ सील केला जातो. त्या परिसरातील हालचालींवर बंधने आणली जातात. चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीसह पिंपरी कॉलनी, वाकड पोलिस लाइन, वडमुखवाडी परिसरात शनिवारी करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे पिंपरी कॉलनीतील पिंपरी (साई चौक-आयसीआयसीआय बँक एटीएम-डेरा संत बाबा हरिया सिंग दरबार- श्यामसुंदर सुपर मार्केट- श्री मुद्रा गणेश मंदिर- गे लॉर्ड चौक- महादेव पॅटीसवाला चौक), वाकड पोलिस लाईन वाकड, अलंकापुरम सोसायटी वडमुखवाडी हा परिसर शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आला आहे. या परिसरात प्रवेशबंदी असून, परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.6Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments