Home शहरं पुणे pune news News: सदाशिव पेठेत गाड्यांना बंदी - ban on trains in...

pune news News: सदाशिव पेठेत गाड्यांना बंदी – ban on trains in sadashiv peth


म टा…

Updated:

MT

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सदाशिव पेठेतील औषध बाजारात करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असलेले सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने या भागात कोणत्याही प्रकारची वाहने आणण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आजपासून (सोमवार) याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सदाशिव पेठेत घाऊक औषधांची बाजारपेठ आहे. या भागात औषध विक्रेते खरेदी करण्यासाठी येतात. या ठिकाणी आवश्यक ते सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे पोलिस उपायुक्त सपना गोरे यांच्या लक्षात आल्याने या भागात खरेदीसाठी येणाऱ्या दुकानदारांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे, असे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या भागातील दुकानदार, कामगार, डिलिव्हरी बॉइजना सोमवारपासून येथे वाहने आणण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. येथील दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी दुकानाबाहेर मार्किंग करून कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे; अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Suraj Mandhare: तलाठ्यांना पुन्हा मिळणार लॅपटॉप – laptops will be distributed to villages talathi says nashik district collector suraj mandhare

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककंत्राटात निश्चित केलेल्या स्पेसिफिकेशनपेक्षा उच्च दर्जाचे लॅपटॉप असल्यानेच ते तलाठ्यांकडून परत घ्यावे लागल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. हे...

Aurangabad district: मराठवाड्यात १८०० कोटींचे व्यवहार ठप्प – 100 per cent response to strike against gst act condition in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'जीएसटी' कायद्यातील जाचक तरतुदींविरोधातील व्यापाऱ्यांच्या 'बंद'ला औरंगाबाद जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केवळ सरकारला जाग येण्यासाठी 'बंद'चे हत्यार उपसावे लागले....

Mumbai Public Schools: पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशांसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात – admission process started in cbse mumbai public schools of bmc

Admissions for BMC's Mumbai Public School: मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ज्या मुंबई पब्लिक स्कूल्सची घोषणा केली, त्या दहा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात...

Chitra Wagh: पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ – pawar saheb i miss you very much since this morning says...

हायलाइट्स:'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी...

Recent Comments