Home मनोरंजन ranveer singh style: तुझा मास्क पाहून करोना पळून जाईल... रणवीरच्या अतरंगी लूकची...

ranveer singh style: तुझा मास्क पाहून करोना पळून जाईल… रणवीरच्या अतरंगी लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली – ranveer singh makes heads turn in neon tracksuit & funky sunglasses trolled on social media


मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. रणवीर हा बॉलिवूडमधील कदाचित एकमेव असा अभिनेता आहे, जो नेहमीच आत्मविश्वासानं चित्रविचित्र फॅशन फॉलो करताना दिसतो. कपड्यांची रंगसंगती, डिझाइन असो किंवा मग ज्वेलरी; या अभिनेत्याची फॅशन जरा निराळीच असते. त्याचा फॅशनेबल अवतार कदाचित आपल्या डोळ्यांना खटकू शकतो. नेटकरी त्याला ट्रोलही करतात. रणवीरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातही त्याच्या अतरंगी अवतार पाहायला मिळतोय. कपड्यांसोबतच रणवीरच्या हटके मास्कचीही चर्चा सुरू आहे.

रणवीर नुकताच एका डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसला होता. त्यानं निळ्या रंगाचा ट्रॅकसूट घातला होता. तसंच काळ्या रंगाचा त्याचा मास्क सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. रणवीरचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत त्यांची खिल्ली उडवली आहे.


करोनाला तरी घाबरत जा…असं एकानं म्हटलं आहे. तर, तुझा लूक पाहून करोनाही पळून जाईल, असं एकानं म्हटलं आहे.
रणवीर सिंह विचित्र फॅशनमुळे पुन्हा चर्चेत, गळ्यात मोत्यांची माळ घातलेला फोटो केला शेअर

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL 2021 Will Chennai Super Kings Retain Suresh Raina – IPL 2021: सुरेश रैनाबाबत CSK घेणार मोठा निर्णय; काय चाललय संघ व्यवस्थापनाच्या मनात… |...

नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी सर्वात खराब झाली होती. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. २०२०च्या आयपीएलचा...

Recent Comments