Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल realme narzo 10: रियलमीच्या नवीन फोनचा उद्या सेल, ऑफर्स मिळणार - realme...

realme narzo 10: रियलमीच्या नवीन फोनचा उद्या सेल, ऑफर्स मिळणार – realme narzo 10 now comes in blue; goes on sale june 30


नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता रियलमीने Realme Narzo 10 चे नवीन व्हेरियंट बाजारात लाँच केले आहे. कंपनीने नवीन व्हेरियंट संबंधी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कंपनीने जवळपास गेल्या आठवड्यात नार्जो १० ए चे नवीन व्हेरिंयट बाजारात उतरवले आहे. नवीन दॅट ब्लू कलर व्हेरियंटच्या हँडसेसटची फ्लॅश सेल मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाचाः अॅपल iPhone 12 चे स्वस्तातील 4G मॉडल आणणार, किंमत जाणून घ्या

Realme Narzo 10 चे वैशिष्ट्ये
माहीतीनुसार, टिप्स्टर सुधांशुने रियलमीच्या वेबसाईटवर नवीन कलर व्हेरियंटला सर्वात आधी पाहिले. कंपनीने जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नार्जो १० चे नवीन व्हेरियंट लाँच केले आहे. नवीन कलर शिवाय या व्हेरियंटचे वैशिष्ट्ये, डिझाईन, किंमत आणि फीचर्स रेग्युलर व्हेरियंटचे आहे. नवीन दॅट ब्लू कलर ४ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मध्ये येईल. तसचे याची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या आधी रियलमी नार्जो १० ला दॅट व्हाईट कलर मध्ये लाँच केले होते.

वाचाः शाओमी ५०० रुपयांत बदलतेय स्मार्टफोनची बॅटरी

कंपनीने खुलासा केला आहे की, नवीन कलर व्हेरियंट ३० जून ला फ्लॅश सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि रियलमच्या वेबसाईटवर होईल. फ्लिपकार्ट वरून फोनला एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर्स सोबत खरेदी करता येऊ शकतो.

वाचाः सॅमसंग घेऊन येतेय दोन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

या फोनच्या वैशिष्ट्या संबंधी बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हँडसेटमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, मीडिया टेक हीलियो जी ८० प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः Paytm चा इशारा, या एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट

वाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी

वाचाः गुगल प्ले स्टोरवर मिळाले १७ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट कराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rohit Sharma: India vs Australia : रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी होणार तरी कधी, जाणून घ्या तारीख.. – india vs australia : rohit sharma’s...

मुंबई : सध्याच्या घडीला सर्वांचेच लक्ष रोहित शर्माच्य फिटनेस टेस्टकडे लागलेले आहे. कारण जोपर्यंत रोहित ही टेस्ट पास होत नाही, तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाच्या...

bollywood news News : इतकंच असेल त्यानं माझं नाव लावू नये; जानच्या आरोपांमुळे कुमार सानू नाराज – kumar sanu suggests son jaan kumar sanu...

मुंबई: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जान सानू यानं वडिल कुमार सानू यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी वडिल म्हणून माझी कोणतीही जबाबदारी पार...

hyderabad municipal elections 2020: शिवसेनेला अॅलर्ट? हैदराबाद महापालिका निडणुकीसाठी भाजपची फौज, PM मोदीही प्रचारात उतरणार! – amit shah jp nadda to campaign for hyderabad...

हैदराबाद: हैदराबादमध्ये ( hyderabad election ) यावेळी काहीतरी 'अनपेक्षित' पाहायला मिळू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

aurangabad News : दुसऱ्या लाटेस थोपविण्यास प्रशासन सज्ज – the administration is ready to block the second wave

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे....

Recent Comments