Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल redmi note 9 pro max: रेडमीच्या या फोनचा आज सेल, जबरदस्त ऑफर्स...

redmi note 9 pro max: रेडमीच्या या फोनचा आज सेल, जबरदस्त ऑफर्स – redmi note 9 pro max to go on sale today via amazon, mi.com


नवी दिल्लीःRedmi Note 9 Pro Max ला आज सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या सेलची सुरुवात आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. अॅमेझॉन इंडिया आणि mi.com वर आज दुपारी १२ वाजता सेल आयोजित करण्यात आला आहे. फोनवर कंपनीने काही खास ऑफर्स दिल्या आहेत.

वाचाः TikTok प्ले स्टोरवरून आउट, हळूहळू गायब होताहेत अॅप

या ऑफर्स मिळणार
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनची सुरुवातीची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला काही बेस्ट ऑफर्ससोबत खरेदी करता येवू शकते. कंपनी एअरटेल युजर्सला २९८ रुपये आणि ३९८ रुपयांच्या रिचार्जवर डबल बेनिफिट ऑफर्स करीत आहे.

अॅमेझॉन प्राईम मेंबर्सला आज या सेलमध्ये अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ५ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. तसेच फोनला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येवू शकते.

वाचाः फोनमध्ये सुरू असलेले चायनीज अॅप्स होणार बंद

रेडमी नोट ९ प्रोचे खास वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिझॉल्यूशन दिले आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. ५१२ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट येतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा तसेच एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो अँगल आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचाः फोनमधून हटवा चीनी अॅप, असे निवडा भारतीय अॅप

फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh बॅटरी दिली आहे. बॅटरीला ३३ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. तसेच फोनच्या कनेक्टिविटीसाठी जवळपास सर्वच ऑप्शन दिले आहेत.

वाचाः चीनी अॅप्स का बंद केले?, आता युजर्स काय करणार?

वाचाः सरकारचा मोठा निर्णय, TikTok सह ५९ चायनीज अॅपवर बंदी

वाचाः शाओमी ५०० रुपयांत बदलतेय स्मार्टफोनची बॅटरीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rbi vacancy 2021: दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये भरती – rbi vacancy 2021 recruitment for security guard posts in reserve bank of...

RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सुरक्षा रक्षक पदांसाठी (security guard) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना...

LIVE : शरद पवार यांनी केली सिरम संस्थेची पाहणी | News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाब्यात पूर्णाकृती पुतळ्याचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण सोहळ्याला शरद पवार राहणार उपस्थित फडणवीस, राज ठाकरेही राहणार उपस्थित Source link

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.२२) आपल्या शेतातील...

Recent Comments