Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल samsung galaxy a31: 48MP कॅमेऱ्याचा नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत -...

samsung galaxy a31: 48MP कॅमेऱ्याचा नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत – samsung galaxy a31 with quad rear cameras, 5,000mah battery launched in india


नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने भारतात नवीन स्मार्टफोन Galaxy A31 लाँच केला आहे. हा फोन यावर्षी २०२० मधील सॅमसंग गॅलेक्सीच्या ए सीरिजमधील तिसरा फोन आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. तसेच 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्ज केल्यानंतर हा फोन लागोपाठी २२ तासापर्यंत व्हिडिओ पाहू शकता. जाणून घ्या फोनची किंमत आणि त्यांच्या फीचर्सविषयी…

वाचाः सर्वात स्वस्त रिचार्जः १ वर्षासाठी डेटा – फ्री कॉलिंग

किंमत आणि उपलब्धता
भारतात Samsung Galaxy A31 स्मार्टफोन तीन कलरमध्ये म्हणजेच ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट या तीन रंगात मिळेल. हा फओन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत आहे. या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन गुरुवारपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोर्सवरुन खरेदी करता येऊ शकतो.

वाचाःफेसबुकवर अशा जाहिरातींना चुकूनही क्लिक करू नका

क्वॉड रियर कॅमेरा
फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी प्रेमींसाठी यात २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

६.४ इंचाचा डिस्प्ले
सॅमसंग गॅलेक्सी ए ३१ मध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. हा एफएचडी प्लस रिझॉल्यूशनचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. फोनमध्ये १५ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

वाचाः नोकियाने आणला जबरदस्त स्मार्ट टीव्ही, पाहा किंमत

वाचाःMitron युजर्संना इशारा, तात्काळ डिलीट करा अॅप

वाचाः ‘मेड इन चायना’ फोन खरेदी करायचा नाही?, हे ‘टॉप १०’ ऑप्शन आहेत बेस्टSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Eknath Khadse Blames Devendra Fadnavis For Quit Party – फडणवीसांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय; खडसेंचा थेट आरोप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: 'माझा आजही भाजपवर रोष नाही. पण, मला देवेंद्र फडणवीसांनी छळले आहे. पण मी फक्त फडणवीसांवर खूप नाराज आहे. माझ्यावर...

salman khan: सलमान खानच्या कुटुंबाची ट्वेन्टी-२० लीगमध्ये एंट्री, संघात ख्रिस गेल खेळणार… – bollywood star salman khan’s brother sohail own team in sri lanka...

नवी दिल्ली : बॉलीवूड आणि क्रिकेटचे जुने नाते आहे. आयपीएलमधील संघही काही बॉलीवूड स्टार्सने खरेदी केलेले आहेत. आता यामध्ये बॉलीवूडचा भाईजान असलेला सलमान...

Sushant Singh Rajput Case Dipesh Sawant Demands Ncb For 10 Lakh Compensation – सुशांत केसः दिपेश सावंतची मागणी; NCB वर गंभीर आरोप करत मागितले...

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक...

nokia 2 v tella: दोन दिवस बॅटरी लाईफचा नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत – nokia 2 v tella with mediatek helio a22 soc,...

नवी दिल्लीः HMD ग्लोबल ने नवीन नोकिया स्मार्टफोन Nokia 2 V Tella लाँच केला आहे. हा कंपनीचा नोकिया २ व्हीचे अपडेट मॉडल आहे....

Recent Comments