Home संपादकीय samwad News: नारायण राणे कार्यकाल : १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर...

samwad News: नारायण राणे कार्यकाल : १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९n प्रशासकीय सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर आणले. जिजामाता महिला आधार योजना, बळीराजा संरक्षण योजना यांना त्यांनी चालना दिली. स्त्रियांमध्ये औद्योगिक शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी औद्योगिक शिक्षण संस्थांमध्ये त्यांना शुल्कमाफी दिली. दुय्यम सेवा मंडळ स्थापन केले. – narayan rane term: 1st february 1999 to 17th october 1999 n attempted administrative reforms. retirement age increased from 60 to 58. he promoted jijamata mahila aadhar yojana, baliraja samrakshan yojana. they were given fee waivers in industrial education institutes to create interest in industrial education among women. secondary service board established.


शरद पवार

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल

१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०

२६ जून १९८८ ते २५ जून १९९१

६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५

……………………..

शिवाजीराव पाटील निलंगेकर

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल

३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६

……………………..

मनोहन जोशी

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल

१४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९

……………………..

नारायण राणे

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल

१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९

…………………………

सुशीलकुमार शिंदे

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल

१८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४

…………………

अशोक चव्हाण

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल

८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९

७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०

……………………

पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल

११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४

…………………….

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल

३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९

२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड

नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने ग्राहकांना फेक एसएमएस पाठवल्याप्रकरणी भारतातील ८ टेलिकॉम कंपन्यांवर संयुक्तपणे ३५ कोटींचा दंड ठोठावला आहे....

26/11 Mumbai Attack in Marathi: Mumbai 26/11 attack २६/११ हल्ला: ‘या’ देशात उभारले जाणार स्मारक – Mumbai Terror Attack Israelis Planning Memorial For Victims...

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये...

Mumbai High Court Rejects Plea Of CBI Probe Into Disha Salian’s Death – दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे द्यावा; मुंबई हायकोर्टाने दिले ‘हे’ उत्तर

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या आत्महत्येची फाइल मुंबई पोलिसांनी बंद केल्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा...

Recent Comments