Home महाराष्ट्र Sanjay Raut: 'संजय राऊत राष्ट्रपती झाले तरच राज्यात राष्ट्रपती राजवट चालेल' -...

Sanjay Raut: ‘संजय राऊत राष्ट्रपती झाले तरच राज्यात राष्ट्रपती राजवट चालेल’ – im ok with presidents rule in maharashtra the day sanjay raut is our president; says kunal kamra


मुंबईः महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होतं आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार, राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होणार, अशी चर्चाही वारंवार होत असताना स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं भाजपवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्टँटअप कॉमेडियन कुणाल कामरा चर्चेत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना शटअप या कुणाल या शोच्या दुसरे सिझनचे पाहुणे म्हणून आमंत्रित केल्यापासून कुणाल कामरा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला आहे. कुणाल कामरानं आता ट्विटरच्या माध्यमातून आणखी एक मागणी केली आहे.

अखेर कुणाल कामराची इच्छा पूर्ण; संजय राऊतांनी ट्विट केला ‘हा’ फोटो

‘संजय राऊत राष्ट्रपती होणार असतील तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही,’ असं खळबळजनक ट्विट कुणालं केलं आहे. या ट्विटमधून त्यानं अप्रत्यक्षरित्या भाजपला टोला हाणाला आहे.

संजय राऊत यांना कुणाल कामराचे निमंत्रण; म्हणाला…

कोण आहे कुणार कामरा

कुणाल कामरा एक स्टँटअप कॉमेडियन आहे. याशिवाय त्याचा शटअप या कुणाल हा पॉडकास्ट शो आहे. आत्तापर्यंत कुणालच्या या शोमध्ये अनेक मोठे राजकीय नेते सहभागी झाले आहेत. दरम्यान, संजय राऊत सरांनी शटअप या कुणालं या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरू करेन, अन्यथा शक्यता कमी आहे, असं ट्विट कुणाल कामरानं केलं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

waiting rooms: अत्याधुनिक प्रतीक्षालये अन्य स्थानकांतही – sophisticated waiting rooms now will be open in cstm railway station

म. टा. प्रतिनिधी, मुंबईविमानतळावर असलेल्या दर्जेदार आणि उत्तम सुविधा असलेल्या प्रतीक्षालयांप्रमाणे आधुनिक वातानुकूलित प्रतीक्षालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये खुले झाले आहे. या प्रतीक्षालयातील...

‘करोना’चे नांदगावकडे कूच!

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात निफाड आणि सिन्नर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या अधिक असली, तरी तेथे गेल्या काही दिवसांपासून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत...

marathi actress turned entrepreneurs: सई ताम्हणकर , प्रिया बापट… मराठी अभिनेत्रींनी वळवला व्यवसायाकडे मोर्चा – sai tamhankar to priya bapat a look at marathi...

अभिनय क्षेत्रात ठसा उमटवल्यानंतर अनेक कलाकार वेगवेगळ्या व्यवसायात पाऊल टाकताना दिसताहेत. त्यात प्रामुख्यानं फॅशनविश्वाशी संबंधित व्यवसायांचा समावेश आहे. दसऱ्याचं निमित्त साधून अभिनेत्री सई...

जगातील पहिला ब्लड सेन्सरचा फीचर फोन Pulse 1 लाँच, किंमत १९९९ ₹

नवी दिल्लीः होम ब्रँड हँडसेट मेकर लावाने आज आपला लेटेस्ट फीचर फोन Pulse 1 लाँच केला आहे. हा फीचर फोन जगातील पहिला कॉन्टॅक्टलेस...

Recent Comments