Home आपलं जग करियर school admission 2020: शाळा प्रवेश पद्धतीत लॉकडाऊनमुळे झाला बदल - school admission...

school admission 2020: शाळा प्रवेश पद्धतीत लॉकडाऊनमुळे झाला बदल – school admission 2020 admission norms changed due to lockdown


Maharashtra school admission 2020: नवीन शैक्षणिक वर्षांत शाळा प्रवेशांची पद्धतही कोविड – १९ मुंळे बदलली आहे. व्हिडिओ कन्सल्टेशन्स, व्हर्च्युअल स्कूल टूर्स आणि ऑनलाइन मुलाखती (ओरिएन्टेशन सेशन्स) हा नवा पायंडा पडला आहे. अनेक शाळांनी या नव्या पद्धतींनी प्रवेश करायला सुरुवात केली आहे. मात्र काही शाळांनी यंदा नवे प्रवेशच न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक शाळांचे प्रवेश फेब्रुवारीत पूर्ण झाले होते, पण माध्यमिकचे नवे प्रवेश सुरू आहेत. पालक शाळा प्रवेशाआधी किमान दोन-तीन वेळा तरी शाळांना प्रत्यक्ष भेट देतात, मगच निर्णय घेतात. अशा पालकांसाठी शाळा व्हर्च्युअल स्कूल टूर घडवून आणत आहेत.

काही शाळांनी लॉकडाऊनपूर्वी प्रवेशांसाठी पालकांकडून अर्ज घेतले होते, पण लॉकडाऊनमुळे हे प्रवेश निश्चित झाले नाहीत. पोदार जम्बो किड्स शाळा देशभरातील केंद्रांवर पालकांना स्काइपद्वारे कनेक्ट करत आहेत. त्यांना शाळेची व्हर्च्युअल टूर घडवून आणत आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरु राहिले पाहिजे : CM

दुसरीकडे, कनिष्ठ मध्यमवर्ग असलेल्या शाळांची स्थिती वेगळी आहे. ‘आमच्या शाळेत येणाऱ्या मुलांचे पालक टेक सॅव्ही नाहीत. आम्ही येत्या शैक्षणिक वर्षासाठी नवे प्रवेश केले नाहीत. अनेक पालक श्रमिक वर्गातले आहेत. त्यापैकी बहुतेकांनी लॉकडाऊनमध्ये शहर सोडले आहे. त्यामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही,’ असे कांदिवलीच्या हिल्डा कॉन्व्हेंट हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत रेडिज यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पावसाची विश्रांती; आता सुरू होणार पॅचवर्क

म. टा. प्रतिनिधी, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता महापालिका पॅचवर्कच्या कामाकडे लक्ष देणार आहे. पुणे येथील एका कंपनीच्या मदतीने पॉलिमर तंत्रज्ञान वापरून महापालिकेच्या स्तरावर...

fyjc online admissions 2020: अकरावी प्रवेश लांबणीवर? विद्यार्थ्यांची आणखी चार आठवडे रखडपट्टी – fyjc online admissions 2020 uncertainty over fyjc online admissions continue due...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सर्वोच्च न्यायालयाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण प्रवेशात मराठा आरक्षण लागू करू नये, असे निर्देश देऊन मराठा आरक्षण...

Samsung Galaxy S21 series: सॅमसंगच्या या फोन्ससोबत मिळणार नाहीत चार्जर आणि इयरफोन – samsung galaxy s21 series may ship without in-box charger, headphones: report

नवी दिल्लीः अॅपलने नुकतीच आयफोन १२ सीरीज सोबत चार्जर आणि इयरपॉड्स न देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयाची अनेक ब्रँड्सने खिल्ली उडवत...

Recent Comments