Home आपलं जग सेक्स हेल्थ sex life: कोणत्यातरी संक्रमणामुळे पत्नीच्या योनीमार्गात खाज येऊ लागली आहे. यावर काय...

sex life: कोणत्यातरी संक्रमणामुळे पत्नीच्या योनीमार्गात खाज येऊ लागली आहे. यावर काय उपाय करावा? – because of some kind of infection wife’s vaginal area getting itch what have to do for relief in marathi


प्रश्न – माझं वय ३२ वर्षे आहे. २ वर्षांपूर्वीच माझं लग्न झालं. किशोरवयीन असल्यापासून माझ्या पत्नीला अनियमित मासिक पाळीची समस्या भेडसावते आहे. तिची मासिक पाळी कधी कधी सहा महिन्यांच्या अंतरानेही येते.तिने यावर बरेच उपचार केले पण काहीही फरक पडत नाही. तिची संभोग करण्याची इ्च्छा आहे पण ती कधीच संपूर्ण समाधानी होऊ शकत नाही. सुरक्षित संभोग केल्यानंतरही कोणत्यातरी संक्रमणामुळे तिच्या योनीमार्गात खाज येऊ लागली आहे. जर मी देखील कंडोम वापरला नाही तर मलाही हे संक्रमण होऊ शकते का? आम्ही होमिओपॅथी उपचारांची देखील मदत घेतली पण काही महिनेच त्याचा फायदा झाला. त्यामुळे कृपया मार्गदर्शन करा की या परिस्थितीत आम्ही काय केलं पाहिजे?

उत्तर (डॉ.महिंद्र वत्स) – योनीमार्गात येणारी खाज ही लेटेक्स अॅलर्जीमुळे होणा-या जळजळीमुळे होऊ शकते. संभोगा दरम्यान योनीमार्ग सुका न राहता थोडा ओलसर असणं गरजेचं असतं. जर काही संक्रमण असेल तर ते बरे होऊ शकते पण यासाठी एखाद्या स्त्रीरोगतज्ञाकडे जावे लागेल.

(वाचा :- संभोग केला त्या दिवसापासूनच प्रेयसीची मासिक पाळी बंद झाली आहे. ती गरोदर असू शकते का?)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

राज्यपालांची ‘सक्रिय लुडबूड’ संविधानविरोधी!

अ‍ॅड. सुरेश पाकळे संविधानाने स्थापन केलेल्या लोकशाही संस्थांमध्ये, आपसांत संघर्ष होण्याची स्थिती, भारतात अनेक वेळा येत असते. राज्याचे व मुख्यमंत्री यांचे नेमके...

vaccination in aurangabad: करोना लसीकरणासाठी ३७३ ठिकाणे निश्चित – municipal corporation has identified 373 places for vaccination

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनावरील आजारावरील लसीकरणासाठी महापालिकेने ३७३ ठिकाणे निश्चित केली आहेत. व्हॅक्सीनेटरची नावे देखील ठरविण्यात आली असून, ही सर्व माहिती पालिकेने शासनाला...

‘त्यांची’ झेप देहविक्रीकडून आत्मनिर्भरतेकडे

: ग्राहकाची वाट पाहणे हे व्यावसायिकाचे नशीबच असते. त्याला कुणीही अपवाद नाही, अगदी देहविक्रय करणाऱ्या महिलादेखील. परंतु, करोनासारख्या साथीमुळे 'सुरक्षित वावरा'चा नारा...

Recent Comments