Home क्रीडा skakib al hasan: GOOD NEWS: या क्रिकेटपटूच्या घरी हलला पाळणा... - shakib...

skakib al hasan: GOOD NEWS: या क्रिकेटपटूच्या घरी हलला पाळणा… – shakib al hasan given good news, he got 2nd baby girl


सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे फारशा चांगला बातम्या ऐकायला मिळत नाहीत. पण एका क्रिकेटपटूने मात्र आता एक गूड न्यूज दिली आहे. रमजानच्या पहिल्या दिवशीच या क्रिकेटपटूच्या घरी पाळणा हलला आहे. या क्रिकेटपटूला कन्यारत्न झाले आहे.

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकिब अन हसनला कन्यारत्न झालं आहे. शकिबने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. शकिबने आपल्या मुलीचे नाव इरम हसन असे ठेवले. हे शकिबला झालेले दुसरे कन्यारत्न आहे. शकिबने आपल्या कन्याचे नाव अलायना ओब्रेन हसन, असे ठेवले होते.

शकिबने पत्नी शिशीर यांची पहिली भेट २०१० साली झाली होती. शकिब इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळायला गेला होता. त्याचबरोबर शिशीर इंग्लंडमध्ये उच्चशिक्षणासाठी गेली होती. कौंटी क्रिकेट सुरु असताना शकिब आणि शिशीर यांची भेट झाली होती. या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि २०१२ साली या दोघांनी लग्न केले होते. आता शकिब आणि शिशीर या दांम्पत्याला २ कन्या आहेत.

शकिब हा बांगलादेशचा एक दर्जेदार आणि नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शकिबने देशाला काही सामने जिंकवूनही दिले आहेत. त्याचबरोबर बांगालदेशचे कर्णधारपदही त्याने भूषवले होते. पण काही दिवसांपूर्वी बांगालदेशच्या क्रिकेट मंडळाने त्याच्यावर कारवाई केली होती. शकिब या कारवाईला सामोरा गेला होता. पण सध्या शकिब हा बांगलादेशमध्ये नसून लंडनमध्ये असल्याचे समजत आहे. या वृत्ताला महाराष्ट्र टाईम्स दुजोरा देत नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

इंडियन आइडल १२: इंडियन आयडलच्या सेटवर झाडू मारायचा स्पर्धक, आता आवाजाने जिंकलं मन – yuvraj medhe doing mopping on indian idol sets impresses neha...

मुंबई- डोळ्यांत स्वप्नं घेऊन एक तरुण 'इंडियन आयडॉल'च्या बाराव्या सीझनच्या मंचावर उभा होता. त्यानं स्वतःची ओळख करून दिली. परीक्षक नेहा कक्करनं सांगितलं, मी...

admission without maratha reservation: अकरावी, इंजिनीअरिंग प्रवेशाचा मार्ग मोकळा – fyjc online, engineering admission process to be conducted without maratha reservation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अकरावी...

india pakistan news: India Slams Pakistan For Presenting Dossier Of Lies At Un – Pakistan Terrorism पाकिस्तानने अबोटाबाद लक्षात ठेवावे; भारताने सुनावले

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेले सर्वाधिक दहशतवादी आणि दहशतवादी संघटना पाकिस्तानात असल्याचे निक्षून सांगून 'पाकिस्तानच्या अबोटाबादमध्येच जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन दडून...

Recent Comments