Home शहरं सोलापूर solapur News : सोलापुरात सोमवारी आढळले नवे ५० करोनाबाधित - new 50...

solapur News : सोलापुरात सोमवारी आढळले नवे ५० करोनाबाधित – new 50 crore affected in solapur


सोलापुरात सोमवारी आढळले नवे ५० करोनाबाधित

सोलापूर :

सोलापूरात सोमवारी नवे ५० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ३४ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे, दरम्यान, करोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४६६३ व्यक्तींची करोना चाचणी घेण्यात आली आहे, यातील ४४१८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ३९८३ निगेटिव्ह तर ४३५ पॉझिटिव्ह अहवाल आहेत.

सोमवारी एका दिवसांत ३१९ अहवाल प्राप्त झाले, यात २६९ निगेटिव्ह, तर ५० पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. सात करोनामुक्तांना घरी सोडण्यात आले आहे, तर २४१ जण अजून रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण शुक्रवार पेठेतील आणि एक रुग्ण हत्तुरे वस्ती परिसरातील आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in mumbai latest news: Coronavirus In Mumbai: मुंबईत ४ महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ; ‘हे’ आकडे टेन्शन वाढवणारे – mumbai records 1167 covid 19 cases...

हायलाइट्स:मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात करोनाचा धोका वाढला.मुंबईत झाली चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ.ठाणे जिल्ह्यातही नवीन ६१४ रुग्णांची पडली भर.मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील करोना संसर्गाचा...

'सुपर संभाजीनगर'च्या परवानगीची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात '' चे डिस्प्ले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे का याची चौकशी केली जाईल,...

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

Recent Comments