Home आपलं जग करियर ssc tier 0 fake notice: सावधान! SSC भरतीसंदर्भात बनावट नोटीस व्हायरल -...

ssc tier 0 fake notice: सावधान! SSC भरतीसंदर्भात बनावट नोटीस व्हायरल – ssc recruitment fake notice regarding tier 0 goes viral


SSC Jobs: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) च्या भरती संदर्भात (SSC Bharti) सोशल मीडिया वर एक नोटिस व्हायरल होत आहे. ही नोटिस बनावट स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) यांनी लोकांना या फेक नोटीससंदर्भात सावध केलं आहे.

पीआयबी, भारत सरकारने आपल्या फॅक्ट चेक ट्विटर हँडल वर यासंबंधीची सूचना दिली आहे. व्हायरल होणाऱ्या या नोटिशीचा फोटो ट्विट करून ही नोटीस बनावट असल्याचे सांगितले आहे. ही बनावट नोटिस (SSC Fake Notice) आणि पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) पुढे देण्यात येत आहे.

इस नोटिशीत एसएससी च्या नव्या टियर संबंधी माहिती देण्यात आली आहे. याचे नाव टियर-0 (SSC Tier-0) असल्याचे म्हटले आहे. नोटिशीत लिहिलंय की- ‘एसएससी च्या सर्व्हरवर लोड आल्याकारणाने आयोगाने एक नव्या टियरला सुरुवात केली आहे, ज्याचं नाव टियर-० आहे. हा क्वालिफाईंग नेचर चा आहे. हा टियर क्वालिफाय केल्यानंतरच उमदेवार एसएससीच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासंबंधीची माहिती लवकरच जारी करण्यात येईल.’

पीआयबीने हे स्पष्ट केलं आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशनने अशी कुठलीही नोटीस, परिपत्रक जारी केलेलं नाही. हे बनावट आहे, यावर बिल्कुल विश्वास ठेवू नये.

SSC JE 2018 Result: स्टाफ सिलेक्शनच्या जेई परीक्षेत १,८४० उमेदवार यशस्वी

RRB NTPC फेज २ परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments