Home क्रीडा taufeeq umar corona positive: माजी क्रिकेटपटूला करोनाची लागण; घरीच केले... - former...

taufeeq umar corona positive: माजी क्रिकेटपटूला करोनाची लागण; घरीच केले… – former pakistan cricketer taufeeq umar tested positive for corona virus


कराची: जगभरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. क्रीडा क्षेत्रातील काही जणांना याची लागण झाली असून यात आता एका क्रिकेटपटूचा समावेश झाला आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर हा करोना व्हारसची लागण झाली आहे. तौफीकला त्याच्या घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे.

वाचा- आज IPLची फायनल असती आणि…

क्रिकेट पाकिस्तान मीडिया आणि खुद्द तौफीकने तो करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानकडून ४४ कसोटी आणि २२ वनडे सामने खेळणाऱ्या तौफीकने कसोटीत ७ शतक आणि १४ अर्धशतक केली आहेत.

वाचा- दलेर मेंहदीच्या गाण्यावर क्रिकेटपटूचा डान्स व्हायरल

२००१च्या काळात तौफीक उमर पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा सदस्य होता. २०१४ साली त्याने न्यूझीलंडविरुद्ध अखेरची कसोटी तर २०११ साली आयर्लंड विरुद्ध अखेरची वनडे मॅच खेळला. तौफीकने कसोटी क्रिकेटमध्ये पाककडून चांगली कामगिरी केली होती. त्याला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही.

वाचा-देशातील ३६ क्रिकेटपटूंना दिली जाणार आर्थिक मदत!

पाकिस्तानमध्ये करोनाची रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. देशात ५० हजारहून अधिक लोकाना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान काही देशात क्रिकेटपटूंना वैयक्तीक सराव करण्याची परवानी देण्यात आली असून यासाठी आयसीसीने नियमावली तयार केली आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून ही नियमावली तयार केल्याचे आयसीसीने म्हटले आहे. करोनामुळे ऑस्ट्रेलियात होणारा आयसीसी टी२० वर्ल्ड कप देखील पुढी ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus vaccine updates: करोना लसीकरण: जगाला मिळणार दिलासा; अमेरिका घेणार ‘हा’ निर्णय – coronavirus vaccine news america will join the global corona virus vaccine...

जिनिव्हा: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून अनेक देशांमध्ये लसीकरणही सुरू झाले आहे. करोनाच्या वाढत्या थैमानाचा सामना करणाऱ्या जगातील गरीब, विकसनशील देशांना मोठा दिलासा...

coronavirus update in maharashtra: महाराष्ट्राने ओलांडला २० लाखांचा टप्पा; मात्र, ‘हा’ दिलासा कायम – maharashtra crosses 20 lakh covid-19 caseload mark with 2,886 new...

मुंबईः गेल्या नऊ महिन्यांपासून करोनाचे संसर्गाचे संकट झेलत असलेल्या महाराष्ट्रातही अजूनही काही प्रमाणात करोनाचा धोका कायम असल्याचं चित्र आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या...

भाजपच्या कर्जस्वप्नास तडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नगरसेवकांच्या विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्यावरून आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरू असतानाच करोनामुळे घटलेल्या उत्पन्नाचा आधार घेत महापालिका...

Recent Comments