Home महाराष्ट्र Thane News : नालासोपारा हादरलं; तीन मुलांचा गळा चिरून पित्याची आत्महत्या -...

Thane News : नालासोपारा हादरलं; तीन मुलांचा गळा चिरून पित्याची आत्महत्या – man kills three children commits suicide in nalasopara


वसई : आपल्या तीन अपत्यांचा गळा चिरून पित्याने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा यथे शनिवारी रात्री घडली आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील डॉन लेन, स्वेता कॉलनी वेल्फेअर सोसायटी बाबुल पाडा येथे विजू परमार (४०) हे नयन परमार (१२) , नंदिनी परमार (८) आणि नयना परमार (३) या तीन अपत्यांसह राहत होते. सहा महिन्याआधी विजू यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त राहत असल्याने घरामध्ये ते अपत्यांसह राहत होते. शनिवारी रात्री १० च्या सुमारास विजू यांनी आपल्या तीन मुलांचा चाकूने गळा चिरून हत्या केली आणि नंतर स्वत:वर देखील चाकूने वार करून आत्महत्या केली आहे. या हत्येमागचे नेमके कारण अजूनही समजू शकले नसून तुळींज पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी वाचा:
दूधाचा हट्ट केला म्हणून मुलीची गळा दाबून हत्या; आईनेही घेतला गळफास
थरारक! दुचाकी पार्क करण्यावरून वाद; चाकूने वार करून महिलेची हत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Banking services impacted in Maharashtra: All India Strike बँकिंग सेवा ठप्प; देशव्यापी बंदला राज्यभरातील बँक कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – banking services impacted in maharashtra...

मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपाला आज राज्यातील बँकिंग कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक या...

nashik and delhi airlines service: दिल्ली विमानसेवेचे टेकऑफ – nashik and delhi airlines service starts after half and one year from nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदीड वर्षानंतर नाशिकहून दिल्लीसाठी पुन्हा विमानसेवा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी या सेवेला जोरदार प्रतिसाद मिळाला. पहिल्या विमानातून दिल्लीहून...

Recent Comments