Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल TikTok Bans: मस्तच! देसी अॅप 'चिंगारी' आणि 'मित्रों' टॉपवर पोहोचले - indian...

TikTok Bans: मस्तच! देसी अॅप ‘चिंगारी’ आणि ‘मित्रों’ टॉपवर पोहोचले – indian apps like chingari, mitron benefit as govt bans tiktok


नवी दिल्लीः केंद्र सरकारने चायनीज व्हिडिओ शेअरिंग अॅप TikTok ला ब्लॉक केल्यानंतर याचा थेट फायदा देसी व्हिडिओ अॅपला होताना दिसत आहे. टिकटॉकच्या जागी आता Roposo, Mitron आणि Chingari यासारखे अॅप्स आता डाऊनलोड केले जात आहे. सरकारने सोमवारी ५९ चायनीज अॅप्स वर बंदी घातली आहे. ज्यात टिकटॉकचा समावेश आहे. टिकटॉक बंद झाल्यानंतर चिंगारी आणि मित्रों अॅप गुगल प्ले स्टोर आणइ अॅपल प्ले स्टोरवर टॉपवर पोहोचले आहेत.

वाचाः चायनीज फोनसंबंधी आली मोठी न्यूज, जाणून घ्या डिटेल्स

चिंगारी अॅपलच्या अॅप स्टोरवर सोशल नेटवर्किंग अॅप कॅटिगरीत नंबर वनवर दिसत आहे. याला ४.१ स्टार रेटिंग मिळाली आहे. याप्रमाणे अॅप स्टोरच्या टॉप फ्री अॅप्सच्या यादीत हे २ नंबरवर पोहोचले आहे. या अॅपला गुगल प्ले स्टोरवर ४.५ स्टार रेटिंग मिळाली आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री अॅप्सच्या यादीत हे दुसऱ्या नंबरवर पोहोचले आहे. रोज लाखो लोक डाऊनलोड करीत आहे.

Roposo

वाचाः फेसबुकचा पासवर्ड तात्काळ बदला, या २५ अॅप्सपासून मोठा धोका

मित्रों अॅपचे कोट्यवधीं इन्स्टॉल
मित्रों अॅपला अॅपल स्टोरच्या टॉप फ्री अॅप्सच्या सेक्शनमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. या अॅपला अॅप स्टोरवर ४.५ स्टार रेटिंग मिळाली आहे. सोशल मीडिया नेटवर्किंग अॅपच्या कॅटिंगरीत ही चिंगारी अॅपनंतर दुसऱ्या पोझीशनवर पोहोचले आहे. गुगल प्ले स्टोरवर या अॅपला ४.५ स्टार रेटिंग मिळाली आहे. तसेच टॉप फ्री अॅप्सच्या यादीत हे चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. गुगल प्ले स्टोरवर या अॅपला ४.५ स्टार रेटिंग मिळाली आहे. तसेच टॉप फ्री अॅप्सच्या यादीत हे चौथ्या नंबरवर आहे. या अॅपला आता पर्यंत १ कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

वाचाः रेडमीच्या या फोनचा आज सेल, जबरदस्त ऑफर्स

maharashtra times

Mitron

टिकटॉकवर फुल स्टॉप
टिकटॉकने भारतात काम करणे बंद केले आहे. हे अॅप कोणत्याही स्टोरवर उपलब्ध नाही. तसेच ज्या डिव्हाईसमध्ये आधीच आहेत. त्यातही ब्लॅक स्क्रीन येत आहे. तसेच कोणताही व्हिडिओ दिसत नाही. युजर्सला अॅपमध्ये एक पॉप अप मेसेज दिसत आहे. ज्यात लिहिले आहे की, प्रिय युजर्स, आम्ही भारत सरकारकडून ५९ अॅप्स बंदी घालण्यात आलेल्या आदेशाचे पालन करीत आहोत. भारतात सर्व युजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षा याला आमची प्राथमिकता आहे.

वाचाः TikTok प्ले स्टोरवरून आउट, हळूहळू गायब होताहेत अॅप

वाचाः फोनमध्ये सुरू असलेले चायनीज अॅप्स होणार बंद

वाचाः फोनमधून हटवा चीनी अॅप, असे निवडा भारतीय अॅपSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aus vs ind 4th test: AUS vs IND 4th Test day 3: भारताच्या शेपटाने ऑस्ट्रेलियाला रडवले, सुंदर-ठाकूर यांची विक्रमी भागिदारी – aus vs ind...

ब्रिस्बेन:aus vs ind 4th test day 3 highlights भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात...

marati movies 2021: मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार नवी केमेस्ट्री; ‘या’ जोड्या पहिल्यादाच दिसणार एकत्र – upcoming fresh pairs in marathi cinema you’ll get to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मोजकेच सिनेमे प्रदर्शित झाले. पुढे मार्चच्या मध्यानंतर लॉकडाउनच्या दिवसात एकही सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. ओटीटीवर देखील...

डोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह!

म. टा. वृत्तसेवा कल्याण : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि ''च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज...

Recent Comments