Home देश Top Headlines in Brief: Headlines in Brief: इंधन दरवाढ थांबेना ; आज...

Top Headlines in Brief: Headlines in Brief: इंधन दरवाढ थांबेना ; आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले – 29 june 2020: todays important marathi news round up on maharashtra time


इंधन दरवाढ थांबेना ; आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. रविवारी एक दिवस इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र आज पुन्हा सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहे. इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबईत पश्चिम रेल्वेवर लोकलच्या ४० फेऱ्या वाढवल्या

मुंबईः मुंबईत अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पश्चिम रेल्वेने दिलासा दिला आहे. पश्चिम रेल्वेने उद्यापासून लोकलच्या ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास आणि कामावार जाण्यास अधिक सोयीचं होणार आहे.

भाजप अडचणीत आला की पवार मदतीला, प्रदेशाध्यक्षांचा टोला
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा विरोध केल्याने काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर संयत प्रतिक्रिया दिली आहे, मात्र भाजप अडचणीत आला की पवार मदतीला कसे काय धावून जातात, असा प्रश्न काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण विचारत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ajit pawar: Ajit Pawar: ‘मुंबई पोलिसांच्या ‘या’ पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही’ – mumbai terror attacks ajit pawar paid homage to the martyrs

मुंबई: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचं रक्षण करताना शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी, एनएसजी कमांडो व गृहरक्षक दलातील जवानांचे शौर्य व त्यागाचे स्मरण...

aurangabad News : रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून चार लाख वसूल – four lakh recovered from those who spit on the road

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहर विद्रुपीकरण टळावे, नागरिकांना शिस्त लागावी या उद्देशाने महापालिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर, रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्या...

Recent Comments