Home आपलं जग करियर top medical colleges in india: NIRF Ranking 2020 Medical Colleges: देशातील टॉप...

top medical colleges in india: NIRF Ranking 2020 Medical Colleges: देशातील टॉप १० मेडिकल कॉलेज – top medical colleges in india 2020 see full list here


एनआयआरएफ इंडिया रँकिंग २०२० जाहीर झाली आहे. थेट वेबकास्टच्या माध्यमातून देशाचे मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी देशभरातील विद्यापीठे आणि संस्थांची रँकिंग जाहीर केली आहे. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, एनबीएचे अध्यक्ष प्रोफेसर केके अग्रवाल, यूजीसीचे अध्यक्ष डीपी सिंग, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राकेश रंजन, आयएएस, एनबीए सदस्य सचिव अनिल कुमार नासा हे देखील उपस्थित होते.

एनआयआरएफ क्रमवारीत अनेक श्रेणींमध्ये प्रसिद्ध केले गेले आहे, त्यातील एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. गतवर्षीप्रमाणे एम्स, नवी दिल्लीनेही यंदा प्रथम स्थान कायम राखले आहे. एम्सचा स्कोर आहे ९०.९६. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगड८००६ गुणांसह दुसरे तर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज ७३.५६ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे.

रॅंक संस्थेचे नाव शहर स्कोर
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस नवी दिल्ली ९०.६९
पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल एजुकेशन अँड रिसर्च चंदीगड ८०.०६
ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लुर ७३.५६
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायंस बंगळुरू ७१.३५
संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस लखनऊ ७०.२१
बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी ६४.७२
अमृता विश्व विद्यापीठम कोइम्बतूर ६४.३९
जवाहर लाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एजुकेशन ऐंड रिसर्च पुद्दुचेरी ६३.१७
कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल ६२.८४
१० किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी लखनऊ ६२.२

एनआयआरएफ इंडिया रँकिंग पाच निकषांवर आधारित आहे. ते पाच मापदंड म्हणजे अध्यापन, शिक्षण आणि साधने, संशोधन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस, पदवीधर आणि सर्वसमावेशकता.

NIRF India Ranking 2020: IIT मद्रास देशात टॉप

देशातील टॉप १० इंजिनिअरिंग कॉलेज

देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाची संपूर्ण क्रमवारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MAH MCA CET 2020: MAH MCA CET 2020 चे हॉलतिकीट जारी – mah mca cet 2020 admit card released, download here

MAH MCA CET 2020 Admit Card: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी MAH MCA CET 2020 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट...

love jihad: महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा वाद, पण हा शब्द आला कुठून? – love jihad origin controversy explained in bareilly and after tanishq advertisement

'लव्ह जिहाद' या शब्दावरून देशात काही ठिकाणी वाद सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ; रिकव्हरी रेटही वाढला – maharashtra reports 8,142 new covid 19 cases and 23,371 discharges in the...

मुंबईः राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील...

Recent Comments