Home शहरं मुंबई Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री - uddhav thackeray is a...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री – uddhav thackeray is a most popular cm in india


मुंबईः शिवसेना पक्षप्रमुखपदासोबत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभळण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. याची पोचपावती जनतेनेच दिली आहे. मुख्यमंत्रीपद सांभाळताच करोनाचे संकट, विरोधी पक्षाचे आंदोलन आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाचा सामना अशा बिकट परिस्थितीतून सकारात्मकतेने मार्ग काढणारे उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.

आएएनएस आणी सीव्होटर्सने या संस्थेने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६. ५२ टक्के इतकी असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार उद्धव ठाकरे यांचा समावेश सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PMJJY available in Postal Payment bank: PMJJY जीवन ज्योती योजना; पोस्ट पेमेंट बँकेतही मिळणार जीवन ज्योती विमा – jeevan jyoti yojana now available in...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्येही (आयपीपीबी) आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने पीएनबी मेटलाइफ...

father and son found dead in apegaon paithan: बिबट्या जाळ्यात येईना; तीन जिल्ह्यात दहशत – father and son found dead in apegaon paithan due...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादबिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात घडल्यानंतर या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पैठण परिसरातील...

Recent Comments