Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल WhatsApp: WhatsApp मध्ये येत आहे नवीन फीचर, तारखेनुसार शोधू शकणार मेसेज -...

WhatsApp: WhatsApp मध्ये येत आहे नवीन फीचर, तारखेनुसार शोधू शकणार मेसेज – whatsapp search by date: new feature coming in whatsapp, will be able to find messages by date


नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत जात आहे. तसेच व्हॉट्सअपची चॅटिंग मजा सुद्धा आता मोठी होत आहे. कोणत्याही चॅट बॉक्समधून एखादा मेसेज शोधून काढणे आता जिकीरीची होऊन बसले आहे. परंतु ही अडचण सुद्धा व्हॉट्सअॅप सोडली आहे. कंपनी आता सर्च बाय डेट Search by date फीचर आणण्याची तयारी करीत आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्संना तारखेनुसार, मेसेज शोधता येऊ शकणार आहेत.

वाचाः नव्या रुपात येतोय नोकियाचा क्लासिक फोन

wabetainfo च्या एका रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या अंडर डेव्हलपमेंटमध्ये आहे. फीचरला लवकरच जारी करण्यात येईल. कंपनी याची टेस्टिंग करीत आहे. युजर्संना ही सुविधा कधी पर्यंत मिळू शकेल, यासंबंधी आताच बोलणे थोडे घाईचे होईल. व्हॉट्सअॅप या फीचरला सर्वात आधी आयफोन युजर्संसाठी आणेल. त्यानंतर ही सुविधा अँडॉयड डिव्हॉईससाठीही कंपनी देईल, अशी आशा आहे.

या प्रमाणे काम करणार हे फीचर
व्हॉट्सअॅपवर मेसेज सर्च करण्याचा ऑप्शन आता सुद्धा येतो. परंतु, यात तुम्हाला सर्च ऑप्शन मध्ये जाऊन मेसेज काही शब्द लिहावे लागते. ज्या शब्दाचा मेसेजमध्ये वापर करण्यात आला आहे. त्याचा वापर करावा लागतो. त्यानंतर ते मेसेज दिसतात. परंतु, जर तुम्हाला तुमच्या तारखेनुसार मेसेज शोधणे व्हॉट्सअॅपची सुविधा मिळेल.

कंपनीला सर्च बाय डेट फीचरची गरज आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्संना एक कॅलेंडर सारखे आयकॉन दिसेल. युजर्संना या ठिकाणी तारीख निवडावी लागेल. त्यानंतर त्या तारखेचे सर्व मेसेज दिसतील. तसेच, कंपनी मल्टिमीडिया सपोर्ट, क्यूआर कोड स्कॅनर, ऑटोमॅटिक मेसेज डिलीट आणि इन अॅप ब्राऊजर यासारखे फीचर्स लवकरच येणार आहेत.

वाचाः २ हजारांपेक्षा कमी किंमतीत फीचर फोन, हे आहेत बेस्ट ऑप्शन

वाचाःशाओमी आणि ओप्पो चीनवरून मागवणार फोन, भारतात मोठी डिमांड

वाचाः BSNL युजर्ससाठी गुड न्यूज, २२ दिवसांपर्यंत ही सेवा फ्रीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Eknath Khadse: Eknath Khadse: खडसे उद्या करणार मोठा धमाका!; ‘हा’ दावा भाजपची झोप उडवणारा – 15 to 16 former mlas with me says eknath...

जळगाव: माझ्यासोबत १५ ते १६ माजी आमदार आहेत. ते माझ्यासोबत उद्या मुंबईत येणार आहेत. काही विद्यमान आमदारही माझ्यासोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे...

rr vs srh: RR vs SRH: राजस्थान विरुद्ध हैदराबाद- पराभव होणार संघ IPL 2020 बाहेर – rr vs srh ipl 2020 rajasthan royals vs...

दुबई: आयपीएलचा १३व्या हंगामातील अर्ध्याहून अधिक सामने झाले आहेत. पण अद्याप कोणताही संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. स्पर्धेतील या पुढील एक...

प्रीति झिंटा: किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी प्रीति झिंटाही राहिली बायो बबलमध्ये, जाणून घ्या हा प्रकार – preity zinta went through 20th covid bio bubble test...

मुंबई- अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या दुबईत आहे. तिथे राहून ती तिच्या किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमला पाठिंबा देत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा...

Recent Comments